Breaking
ब्रेकिंग

सामान्य जनतेचा हक्काचा आवाज संदीप कपिले

0 0 4 2 8 5

सामान्य जनतेचा हक्काचा आवाज संदीप कपिले

संदीप कपिले यांनी आजपर्यंतच्या प्रवासात जोमाने आणि जिद्दिने काम करत जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. संदीप कपिले यांचा चाहता वर्ग मोठा प्रमाणात आहे त्यामुळेच त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते जीवाचे रान करतात.प्रभागातील जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी ते नेहमी अग्रेसर असतात.


जनतेच्या विश्वासावर व केलेल्या समाज सेवेमुळे संदीप कपिले यांनी जनतेच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे.
लोकप्रिय आमदार आशुतोष दादा काळे यांचे एकनिष्ठ कार्यकर्ते
आणि समाजहितासाठी झटणारा नेतृत्वकर्ता ,सदैव जनतेच्या सेवेसाठी हजर राहत असल्याने सामान्य जनतेत लोकप्रिय आहे.संदीप कपिले हे प्रभाग क्र 1 मध्ये जनतेच्या विश्वासावर व केलेल्या समाज सेवेमुळे कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीत उमेदवारी करणार आहेत.

हद्दवाढ भागासाठी आमदार आशुतोष दादा काळे यांनी 15 कोटींचा निधी दिला असून त्या निधीचा पुरेपूर वापर करून विकासकामे केल्याचे संदीप कपिले यांनी सांगितले. रस्त्यांचे प्रश्न, गटारीचे प्रश्न, शंकरनगर ते द्वावरका नगरी जोडणारा पूल, स्ट्रीट लाईटचे कामे मार्गे लावले आहेत

प्रभावी नेतृत्व गुण प्रामाणिकपणा, स्पष्ट संवाद, दूरदृष्टी, जबाबदारीची जाणीव, आणि युवकांना प्रेरित करण्याची क्षमता. एक चांगला नेता , नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आंदोलन,कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणे आणि जनतेच्या गरजांना प्राधान्य देणे यामुळे संदीप कपिले लोकप्रिय व्यक्तिमत्त्व आहे.तरुण तडफदार,युवकांचा हक्काचा आवाज असल्याने संदीप कपिले यांचे नाव सर्वात चर्चेत आहे

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 4 2 8 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे