Breaking
देश-विदेशब्रेकिंगमहाराष्ट्र

एस.एस.जी.एम. महाविद्यालय कोपरगाव यांची एच.एस.सी. बोर्ड उत्कृष्ठ निकालाची परंपरा कायम

संपादक - अरुण आहेर

0 0 4 0 0 4

एस.एस.जी.एम. महाविद्यालय कोपरगाव यांची एच.एस.सी. बोर्ड उत्कृष्ठ निकालाची परंपरा कायम

कोपरगाव : इ. १२ बोर्ड परीक्षेचा निकाल ०५ मे, रोजी जाहीर करण्यात आला असून संत गंगागीर महाविद्यालयाचा सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाचा विज्ञान शाखेचा ९८.०६%, वाणिज्य शाखेचा ६९.७१%, कला शाखेचा ५०.६६% व किमान कौशल्य शाखेचा ४१.६७% निकाल लागला आहे

गुणानुक्रमे विज्ञान शाखेत चि. खरात कुणाल अनिल ८२.५०% (प्रथम), चि. केकाण नरेश बाळासाहेब ८१.६७% (द्वितीय), चि. तुवर सार्थक आप्पासाहेब ८१.००% (तृतीय), वाणिज्य शाखेत कु. वायंदेशकर नेहा सुनिल ८७.५०% (प्रथम), चि. गायकवाड नितीन राजू ८७.००% (द्वितीय), कु. भसाळे श्रावणी उमेश ८२.५०% (तृतीय),

कला शाखेत कु. पाचुंदकर निलम दिलीप ८०.८३% (प्रथम), कु. अहिरे प्रतिक्षा रायभान ६८.३३% (द्वितीय), कु. मोरे ओमकार भाऊसाहेब ६७.६७% (तृतीय), किमान कौशल्य शाखेत चि. वाघ गौरव कचेश्वर ५३.६७% (प्रथम), चि. सानप ओम शरद ५२.६७% (द्वितीय), चि. बोऱ्हाडे शुभम सुनिल ५०.१७% (तृतीय) आलेले विद्यार्थी आले आहे.

आ.आशुतोष काळे माजी आमदार सौ. स्नेहलताताई कोल्हे, महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन अॅड. भगिरथ शिंदे, सदस्य . विवेक कोल्हे, सौ. चैतालीताई काळे, अॅड. संदीप वर्पे, सुनिल गंगुले, . महेंद्रशेठ काले, बाळासाहेब आव्हाड, प्राचार्य डॉ. माधव सरोदे, ज्युनिअरचे उपप्राचार्य . संजय शिंदे, कार्यालय अधिक्षक सुनिल गोसावी, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर सेवक व पालकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

1/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 4 0 0 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे