ब्रेकिंग
आत्मा मालिक हॉस्पिटल तर्फे सर्वांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

0
0
4
2
4
9
आत्मा मालिक हॉस्पिटल तर्फे सर्वांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आरोग्य आनंद आणि समृद्धीने तुमचं जीवन उजळून निघो
रुग्णांसाठी वरदान ठरत आहे आत्मा मालिक हॉस्पिटल कोकमठाण तालुका कोपरगाव
तज्ञ डॉक्टरांच्या बुद्धिमत्तेने योग्य पद्धतीने मोफत अथवा योग्य दरात उपचार झाल्यास पेशंट सह नातेवाईकांना समाधान मिळते. वैद्यकीय क्षेत्रात अशी उपचार पद्धती शक्यतो कोणी करत नाही परंतु याला अपवाद ठरले ते आत्मा मालिक हॉस्पिटल कारण येथे माणसात देव बघितला जातो येथे अनुभवी व तज्ञ डॉक्टर रुग्णांची सेवा करतात कोकमठाण आत्मा मालिक हॉस्पिटलच्या संपूर्ण युनिट तर्फे सर्वांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
0
0
4
2
4
9