Breaking
ब्रेकिंग

वंचित ग्रामीण जनतेचा न्यायी आधारवड — युवा पत्रकार सतीश जाधव

0 0 1 9 4 7

वंचित ग्रामीण जनतेचा न्यायी आधारवड — युवा पत्रकार सतीश जाधव

🔥 आग न्यूज पोर्टल नेटवर्क
कोपरगावच्या इंदिरा नगर सारख्या प्रतिकूल परिस्थितीतील वंचित मागास लोकांमध्ये रोजी रोटी्च्या विवंनेत संस्कारीत धडपड्या.या युवकाच्या लेखणीची किमया लहान थोरांना मोहित करते हे अनाकलनीय आहे.


पहाटे पाच ते मध्यान्ही बारा वाजेपर्यंत थंडी ऊन पाऊस वारा यांची तमा न बाळगता आपल्या कुटुंबियांच्या रोजी रोटीची समस्या सोडवण्यासाठी कष्ट उपासतांना हा युवक घरपोच वृत्तपत्रसेवा सुविधा पुरवितांना आपल्या वृत्त पत्र ठेल्यावर विविध प्रकारच्या बातम्या अनेक राजकीय, सामाजिक सांस्कृतिक लेख अग्रलेख वार्तापत्र संपादनातील गमतीजमती कुतुहुलाने चाळतांना आपल्या मनातील शंका कुशंका शमविण्यासाठी आणि सभोवतालच्या परिसरातील विविध घटनांबाबत वृतपत्र खरेदी करणाऱ्या वाचकांना बोलतं करून सर्वं विविध स्वरूपात आपणही मोबाईल फोन च्या माध्यमातून बातम्या तयार करून वाचकांची वाहवा कशा मिळवत गेला हे वृतपत्रकार सतीश जाधव याला कळले नाही . यांची कायम धडपड सुरू असते.

मनमिळावू स्वभाव,सर्व विषयात पारंगत,उत्कृष्ट पत्रकारिता यामुळे पत्रकार सतीश जाधव यांनी मोठी झेप पत्रकारिता क्षेत्रात घेतली आहे.

शाही लोकांच्याआमिषाला बळी आपण आपल्यावर येऊ नये म्हणून त्याने सुरक्षारक्षकाचे काम स्विकारून आपल्या परिवारास आनंदी सुखी समाधानी ठेवण्यात स्वत:ला धन्य समजून अविरत अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून सकल वंचितांना न्याय व लाभ मिळवून देणाऱा हा युवक पत्रकार पत्रकारांच्या वाटचालीत दीपस्तंभ ठरत आहे अशा सतीश जाधव व त्यांच्या कुटुंबीयांना भावी दिर्घायुष्य उत्तम आरोग्यदायी कायमस्वरूपी सुखसमृद्धीचे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना -अरुण आहेर 🔥 आगन्युज पोर्टल नेटवर्क ९०९६६६४५३३

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 1 9 4 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे