Breaking
ब्रेकिंग

भाजप प्रदेश सचिव आणि माजी आमदार सौ स्नेहलता कोल्हे वहिनी साहेब यांची अतुलनीय अभिनंदनीय देशसेवा — जेष्ठ व्यापारी नारायण शेठ अग्रवाल

0 0 5 1 3 2

भाजप प्रदेश सचिव आणि माजी आमदार सौ स्नेहलता कोल्हे वहिनी साहेब यांची अतुलनीय अभिनंदनीय देशसेवा — जेष्ठ व्यापारी नारायण शेठ अग्रवाल

    *सहकार, शिक्षण कर्मयोगी महर्षी स्व. शंकरराव कोल्हे साहेब, श्रीमती सिंधू माई, बिपिन दादा यांच्या संस्कारी बावनकशी मुशीत तावून सुलाखून निघालेल्या व विक्रमी स्वरूपात कोपरगांव तालुक्यात पहिल्या महिला आमदार म्हणून स्वयंस्फूर्तीने महिलांनी निवडून दिलेल्या अहिल्या नगरच्या हिरकणी रणरागिणी सौ स्नेहलता बिपिन दादा कोल्हे यांनी आठ वर्षांच्या कालावधीत सत्तेवर नसतांना आजही ग्रामीण व शहरी महिलांसाठी पदर खोचून जमिनीवर पाय खंबीरपणे रोवून जिवाचे रान करित आहे यापूर्वी झालेल्या नगर परिषद व ग्रामपंचायत* *निवडणुकीत सर्वाधिक महिलांना निवडून आणले आहे. या प्रामाणिक* *महिला जिद्दी साथीची दखल घेत सर्वात जास्त महिला बचत गटाकरिता केंद्र व* *राज्य शासनाच्या विविध आर्थिक योजना राबविण्यात सौ. स्नेहलता बिपिन दादा कोल्हे वहिनी यशस्वी ठरल्या* *कोल्हे कुटुंबियांची पक्षनिष्ठा संयम या सर्व* *गोष्टी भाजपाने अचूकपणे आणि* *यातूनच रत्नपारखी नजर असलेले अमित* *भाई शहा व देवेंद्र फडणवीस* *यांच्यामुळे श्री विवेक भैया कोल्हे विधान* *परिषदेचे आमदार झाले.

   यापूर्वी येसगाव परिसरात सावकारांच्या अत्याचारामुळे एका युवा शेतकऱ्याने आत्महत्या केल्यावर सर्वात प्रथम सौ. स्नेहलता कोल्हे वहिनी साहेब आणि बिपिन दादा यांनी समक्ष भेटीत* *संजीवनी उद्योग समूहाचे मदतीने रोख आर्थिक मदत करण्यासह राज्य शासनाच्या सवलतीचा लाभ मिळवून दिला. दुसऱ्या बिबट्यांचे हल्ल्यात मृत व जखमी झालेल्यांचे कुटुंबियांना अशाच स्वरूपाची मदत* *मिळवून दिली.* 

  *हीच परंपरा धामोरी परिसरात अवकाळी वादळ आणि पावसाचे अतिवृष्टीमुळे सुनिता* *प्रकाश कांबळे या अत्यंत खडतर परिस्थितीत आपल्या संसाराचा गाडा हाकणाऱ्या महिलेची एकमेव आर्थिक आधार* *असलेली गाय झाड अंगावर कोसळल्याने मृत झाली यापूर्वी घेतलेल्या कर्जाची परतफेड कशी* *करावी या विवंचनेत असलेल्या महिलेस सर्वात प्रथम प्रत्यक्ष* *भेटीत दुभती गाय त्वरित दिली. या पुण्यकर्मा मुळे केवळ कोपरगावातच नव्हे उभ्या महाराष्ट्रात कोल्हे वाहिनीचा स्वागत व अभिनंदन झाले अधिक मासात गाय दान केल्याने मोठे पुण्य लागते असं शास्त्र सांगतो त्यांच्या या कार्याबद्दल सर्वत्र* *अभिनंदन होत आहे.

 

 सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोल्हे परिवाराच्या तीन पिढ्यां साठ वर्षांपासून हा निस्वार्थी समाजसेवेचा वसा कायम जपत असल्याने जिल्ह्याचे नव्हे तर राज्य* पातळीवर आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. 

    अशा कर्तबगार कोल्हे परिवाराचे हातून भूतो न भविष्यती देशसेवा घडविण्यासाठी परमेश्वराने सर्व प्रकारचे बल देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 5 1 3 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे