Breaking
ब्रेकिंग

आमदार आशुतोष काळे‌ यांच्या वतिने आमदार निधी वितरण

0 0 1 1 6 8

आमदार आशुतोष काळे‌ यांच्या वतिने आमदार निधी वितरण


🔥 आगन्युज पोर्टल नेटवर्क

कोपरगाव –आमदार आशुतोष काळे यांच्या आमदार निधीचे
शहरातील विविध सामाजिक सांस्कृतिक संस्थां, राजमाता जिजाऊ उद्यान विकासासाठी 50 लक्ष रुपये, शिंपी समाजासाठी निवारा भागात समाजमंदिर बांधण्यासाठी 20 लक्ष रुपये, बौद्ध समाजासाठी खडकी भागात समाजमंदिर बांधण्यासाठी 10 लक्ष रुपये, स्व. सुर्यभानजी वहाडणे पाटील सभागृह सुशोभीकरण करण्यासाठी 25 लक्ष रुपये व हनुमंतराव हिंदू तालीम दुरुस्तीसाठी 20 लक्ष रुपये निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल कोपरगाव येथे मराठा समाज, शिंपी समाज, बौद्ध समाज, स्व. सूर्यभानजी वहाडणे पाटील प्रतिष्ठाण व हनुमंतराव हिंदू तालीमच्या वतीने आमदार मा.श्री. आशुतोष काळे यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी मराठा समाजाचे माजी नगराध्यक्ष विजयराव वहाडणे, अनिलजी गायकवाड, विनयजी भगत, रोहितजी वाघ, शंतनुजी धोर्डे, संजयजी थोकटे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष निखीलजी डांगे, सार्थकजी मांडवगड, राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया सेलचे प्रदेश सरचिटणीस अशोकजी आव्हाटे, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखरजी म्हस्के, माजी नगरसेविका सौ. प्रतिभाताई शिलेदार, सौ. माधवीताई वाकचौरे, राजेंद्रजी वाकचौरे, गौतम सहकारी बँकेचे माजी संचालक सुनिलजी शिलेदार, मुकुंदजी इंगळे, बाळासाहेबजी रुईकर, सचिनजी गवारे, शैलेशजी साबळे, आंबादासजी वडांगळे, राजेंद्रजी आभाळे, नारायणजी लांडगे, मनोजजी नरोडे, शशिकांतजी देवकर, शुभमजी लासुरे, योगेशजी नरोडे, किशोरजी डोखे, विकासजी बेंद्रे, शिवाजीराव ठाकरे, सोमेशजी शिंदे, अमोलजी आढाव, अमितजी आढाव, योगेशजी वाणी, बाळासाहेबजी आढाव, मंदारजी आढाव, बालाजी देवकर, प्रदीपजी कुऱ्हाडे, डॉ. मंजुषाताई गायकवाड, सोनालीताई शिंदे, रुपालीताई भोकरे, प्रभाताई तपसे, निरंजनजी कडेकर, रविंद्रजी देवरे, सुनीलजी साळुंके, सचिनजी वडांगळे, शुभमजी शिंदे, शुभमजी गवारे, संकेतजी डांगे, संदीपजी डुंबरे, सनीजी काळे, विठ्ठलजी गायकवाड, साईनाथजी लांडगे, मनोजजी उशीरे, मंगेशजी देशमुख, प्रशांतजी मोरे, अनिरुद्धजी काळे,

शिंपी समाजाचे विजयजी गवारे, सुनीलजी खैरनार, ऋषिकेशजी खैरनार, नितीनजी डोंगरे, प्रशांतजी निकुंभ, हेमंतजी चव्हाण, दत्ताकाका निकुंभ, नारायणजी सारंधर, नारायणजी सारंधर, दत्ताजी पवार, अविनाशजी कोपडे, महेशजी सोनवणे, प्रशांतजी सोनवणे, कुणालजी चव्हाण, श्रेयसजी निकुंभ, प्रसादही सारंधर, प्रशांतजी चव्हाण, जयंतजी निकुंभ, भारतीताई शिंपी, सुनीताताई खैरनार, भावनाताई गवांदे, निताताई डोंगरे, वंदनाताई निकुंभ,

बौद्ध समाजाचे माजी नगरसेवक दिनकरजी खरे, सौ. मायादेवी खरे, विजयजी त्रिभुवन, रावसाहेबजी साठे, शंकरजी घोडेराव, संतोषजी शेजवळ, नितीनजी शिंदे, नितीनजी शेलार, किरणजी बागुल, अजितजी कुशर, प्रकाशजी पवार, अमोलजी गणराज, विनोदजी सोनवणे, राजेंद्रजी पवार, सतिशजी साळवे, तुषारजी साठे, आर्यनजी पवार, शुभमजी साळवे, रवीजी पवार, आशिषजी पवार, अभयजी साळवे, राहुलजी शिरसाठ, अनिलजी पवार, अजयजी लोखंडे, अनिरुद्धजी काळे, प्रसादजी साबळे,

स्व. सूर्यभानजी वहाडणे पाटील प्रतिष्ठाणचे माजी नगराध्यक्ष विजयराव वहाडणे, विनायकजी गायकवाड, प्रभाकरजी वाणी, विनीतजी वाडेकर, राजेंद्रजी खैरे, सादिकभाई शेख, संजयजी कांबळे, किरणजी थोरात, वसंतराव जाधव,

हनुमंतराव हिंदू तालीमचे राहुलजी पांडे, कृष्णाजी मेहेरे, साहिलजी वायखिंडे, ओंकारजी पन्हाळे, अभिषेकजी मंजुळ, किरणजी लहिरे, महेशजी खैरे, अनिलजी लोणारी, भूषणजी मुळीक, आप्पाजी सोनवणे, करणजी मरसाळे, गिरीशजी गंगूले, सोमनाथजी गंगूले, गोविंदजी आंग्रे, विशालजी वाघ, मयुरजी चव्हाण, परेशजी सोनवणे, प्रीतमजी सोनवणे, तुषारजी हिंगमिरे, अक्षयजी जोरे, गौरवजी सोनार, सिद्धार्थजी दुशिंग, रवीजी पवार, सुमितजी भळगट, अभिषेकजी गायकवाड, सुदर्शनजी जाधव, सिद्धार्थजी टोरपे, अजयजी सुपेकर, प्रसादजी नाईक आदींसह

महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमशेठ बागरेचा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनीलजी गंगूले, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष रमेशजी गवळी, माजी नगरसेवक मंदारजी पहाडे आदी उपस्थित होते.

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 1 1 6 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे