समता परिवारातर्फे मंगळवारी महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे, राष्ट्रीय डेअरी विकास संस्था संचालक राजेश परजणे राष्ट्रीय आयुर्वेद महागुरु आयुर्वेदाचार्य रामदास आव्हाड आणि झी टीव्ही आयोजित लिटल चॅम्प्स विजेती गौरी पगारे यांचा जाहीर सत्कार
समता परिवारातर्फे मंगळवारी महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे, राष्ट्रीय डेअरी विकास संस्था संचालक राजेश परजणे राष्ट्रीय आयुर्वेद महागुरु आयुर्वेदाचार्य रामदास आव्हाड आणि झी टीव्ही आयोजित लिटल चॅम्प्स विजेती गौरी पगारेयांचा जाहीर सत्कार
आग न्यूज पोर्टल नेटवर्क
कोपरगाव :–कोपरगाव येथील समता परिवारातर्फे मंगळवारी ५ डिसेंबर २०२३रोजी* *सायंकाळी साडेपाच वाजता निवारा हाऊसिंग मधील जानकी विश्व कॉलनी प्रभाग क्रं.२ मध्ये
कोपरगाव व राहाता तालुक्यात स्थानिक बेरोजगार युवकांसाठी नविन ड प्ल्स दर्जाच्या औद्योगिक वसाहतीला महाराष्ट्र शासनाकडून* *विशेष प्रयत्न करून मंजुरी मिळवून दिल्याबद्दल महसूलमंत्री नाम. राधाकृष्ण विखे,
केंद्र शासनाच्या आयुष* *मंत्रालया तर्फे राष्ट्रीय आयुर्वेद महागुरू आणि सर्वोच्च राष्ट्रीय आयुर्वेद धन्वंतरी अवॉर्ड* *पुरस्कार विजेते आयुर्वेदाचार्य रामदास आव्हाड,
तसेच राष्ट्रीय दुग्ध विकास संस्था संचालक व महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाचे अध्यक्ष*, *नामदेवराव परजणे गोदावरी खोरे दुध उत्पादक संघाचे अध्यक्ष राजेश परजणे,
झी टीव्ही आयोजित लिटल चॅम्प्स विजेती गौरी पगारे या मान्यवरांचाजाहीर सत्कार आशियाई पतसंस्था महासंघाचे खजिनदार,महाराष्ट्र राज्य राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष, समता सहकारी* *पतसंस्थेचे अध्यक्ष, समता आंतरराष्ट्रीय विद्द्यालयाचे संस्थापक, किराणा मर्चंट असोसिएशन व कोपरगाव* *तालुका व्यापारी महासंघाचे संस्थापक माजी नगरसेवक ओमप्रकाश कोयटे यांच्या शुभहस्ते करण्यात येणार* *असल्याची माहिती संदिप कोयटे यांनी देतांना या कार्यक्रमात सहभागी होऊन *कोपरगाव तालुक्याचे नाव देश व आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचविणाऱ्या मान्यवरांचे
अभिनंदन करावे असे आवाहन केले