Breaking
ब्रेकिंग

महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेच्या ५०० कोटी रुपये कर्जरोखे उभारणीत राज्यातील पतसंस्थांना सहभागी करून सहकार खात्याने ही गुंतविलेल्या रकमेचा सहकार खात्याने वैधानिक तरलता निधीमध्ये समावेश करावा तसेच राज्यातील सहकारी पतसंस्थांच्या सर्व विषयांवर* *तातडीने बैठक बोलावून निर्णय घेऊ – उपमुख्यमंत्री मान. अजित पवार

0 0 3 9 3 6

महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेच्या ५०० कोटी रुपये कर्जरोखे उभारणीत राज्यातील पतसंस्थांना सहभागी करून सहकार खात्याने ही गुंतविलेल्या रकमेचा सहकार खात्याने वैधानिक तरलता निधीमध्ये समावेश करावा तसेच राज्यातील सहकारी पतसंस्थांच्या सर्व विषयांवर* *तातडीने बैठक बोलावून निर्णय घेऊ – उपमुख्यमंत्री मान. अजित पवार

महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेच्या ५०० कोटी रुपये कर्जरोखे उभारणीत राज्यातील पतसंस्थांना सहभागी करून सहकार खात्याने ह्या गुंतविलेल्या* *रकमेचा सहकार खात्याने वैधानिक तरलता निधीमध्ये समावेश करावा तसेच राज्यातील सहकारी पतसंस्थांच्या* *सर्व विषयांवर तातडीने बैठक बोलावून निर्णय घेऊ – उपमुख्यमंत्री मान. अजित पवार,*
*अरूण आहेर 🔥 आग आणि दैनिक गणेश श्रध्दा पोर्टल/९०९६६६४५३३/९४२२७६४५३३/arun* *aher4321@gmail.com/arun aher0312@gmail.com*
*मुंबई :* महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेच्या ५०० कोटी रुपयांच्या कर्ज रोखे खरेदी मध्ये महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्थांना सहभागी करून घेतांना गुंतवणूक केलेल्या रकमेचा वैधानिक तरलता निधीमध्ये समावेश करावा असे सहकार खात्याला आदेश देताना सर्व पतसंस्थांचे विविध प्रश्न आणि विषयांवर तातडीने बैठक बोलावून निर्णय घेणार असल्याची ग्वाही महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या रोखे वितरण कार्यक्रम प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मान.अजित पवार यांनी दिली.


महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांनी या प्रसंगी राज्यातील सहकारी पतसंस्थांच्या प्रश्नांवर प्रकाश टाकणारे निवेदन देत सहकारी पतसंस्थांच्या समस्या सहकार मंत्री बाबासाहेब पाटील व सहकार राज्यमंत्री पंकज भोईर यांच्या उपस्थितीत मांडल्या असता तत्काळ उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सहकार मंत्री, राज्य सहकार मंत्री व सहकार आयुक्त यांना आदेश देत तातडीने बैठक बोलवून निर्णय घेण्याचा आदेश दिला.
या वेळी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन उपकार्याध्यक्ष चंद्रकांत वंजारी, राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर उपस्थित होते.

सहकारी पतसंस्थांना वारंवार सहकार खात्याकडे विविध प्रश्नांच्या अनुषंगाने हेलपाटे मारावे लागतात. हेलपाटे मारावे लागणार नाही अशा प्रकारचे कायद्यात बदल करण्याच्या देखील सुचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. परंतु सहकारी पतसंस्थांनी देखील काही बंधने पाळण्याची गरज असल्याचे आवाहन या वेळी त्यांनी केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 3 9 3 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे