भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर दिक्षा भूमीच्या दर्शनाने धन्य झालो — आमदार आशुतोष काळें

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर दिक्षा भूमीच्या दर्शनाने धन्य झालो — आमदार आशुतोष काळें
🔥 आग न्यूज पोर्टल नेटवर्क
कोपरगाव — भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पवित्र भूमीवर पाऊल टाकता क्षणी भीम शक्तीने शरीरात रक्त सळसळून गेले. आणि भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी व दीक्षाभूमीशी मी कधी लीन होऊन धन्य धन्य कधी झालो हे मलाही कळले नाही. असे भावपूर्ण उद्गार आमदार आशुतोष काळे यांनी काढले .
आमदार आशुतोष काळे हे महाराष्ट्र राज्य विधान म़ंडळवंचिततांची जन्माच्या गुलामगिरीची जोखडे ऊतरवून माणसाला माणूस म्हणून जगण्याच्या अधिकारासाठी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लाखो वंचितांना जन्मोजन्मीचे गुलामगिरीचे
जोखड झुगारण्याची प्रबळ इच्छाशक्ती देवून जगण्याचा अधिकार देण्यासाठी सर्वस्व पणाला लावले.
ज्या पवित्र भूमीमध्ये भूमी म्हणजे नागपूरची दीक्षाभूमी. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रवित्र पदस्पर्शाने पावन झाली.
याच ठिकाणी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी आपल्या सहकाऱ्यांसह बौद्ध धर्मात प्रवेश लाखो बौद्ध धर्म स्वीकारला ही जागतिक पातळीवरील एकमेव ऐतिहासिक घटना घटना ठरून ही दीक्षा भूमीस जागतिक तिर्थस्थळ म्हणुन जगमान्यता मिळाली, अशा महान प्रवित्र दीक्षाभूमीवर पाऊल टाकता क्षणीच एक वेगळी ऊर्जा जाणवली.
संपूर्ण आयुष्य दीनदलितांच्या उद्धारासाठी वेचलेल्या बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन आहे. इथे नतमस्तक होताना जे कार्य बाबासाहेबांनी केले त्याच वाटेवर पाऊले टाकत सामान्य नागरिकांच्या स्वप्नांना न्याय देण्याची भूमिका पार पाडण्याचे बळ माझ्यातही यावे हीच इच्छा मनात प्रबळ होऊन भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी कार्य करण्याचा निर्धार करूनच नागपूर विधान मंडळात समाधान पूर्वक दाखल .झाल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली
नेदरलँड येथे कार्यरत असलेला कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या गौतम पब्लिक स्कुलचा माजी विद्यार्थी शुभम मोरे यांने आज गौतम पब्लिक स्कुलला भेट देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी संस्थेच्या सचिव मा.सौ. चैतालीताई काळे यांनी त्याचा सत्कार करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी शाळेचे प्राचार्य नुर शेख, सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.