वंचित ग्रामीण जनतेला मायेचा न्यायी आधारवड — युवा पत्रकार सतीश जाधव
वंचित ग्रामीण जनतेला मायेचा न्यायी आधारवड — युवा पत्रकार सतीश जाधव
इंदिरा नगर सारख्या प्रतिकूल परिस्थितीतील वंचित मागास लोकांमध्ये रोजी रोटी्विवंनेत संस्कारीत धडपड.यायुवकाच्या लेखणीची किमया लहान थोरांना रांना मोहित करते हे अनाकलनीय आहे.
पहाटे पाच ते मध्यान्ही बारा वाजेपर्यंत थंडी ऊन पाऊस वारा यांची तमा न बाळगता आपल्या कुटुंबियांच्या रोजी रोटीची समस्या सोडवण्यासाठी कष्ट उपासतांना युवक घरपोच वृत्तपत्रसेवा सुविधा पुरवितांना आपल्या वृत्त पत्र ठेल्यावर विविध प्रकारच्या बातम्या अनेक राजकीय, सामाजिक सांस्कृतिक लेख अग्रलेख वार्तापत्र संपादनातील गमतीजमती कुतुहुलाने चाळतांना आपल्या मनातील शंका कुशंका आणि सभोवतालच्या परिसरातील विविध घटनांबाबत वृतपत्र खरेदी करणाऱ्या वाचकांना बोलतं करून सर्वं विविध स्वरूपात आपणही मोबाईल फोन च्या माध्यमातून बातम्या तयार करून वाचकांची वाहवा कशा मिळत गेल्या वृतपत्रकार सतीश जाधव याला कळले नाही . यांची कायम धडपड सुरू असते.मनमिळावू स्वभाव,सर्व विषयात पारंगत,उत्कृष्ट पत्रकारिता यामुळे पत्रकार सतीश जाधव यांनी मोठी झेप पत्रकारिता क्षेत्रात घेतली आहे.
आपल्या निर्भिड पत्रकारितेने समाज प्रबोधन करणाऱ्या सतीश जाधव यांच्या मुळे खऱ्या अर्थाने पत्रकारतेची भक्कम मुहूर्तमेढ घं अनेक अडचणींना तसेच अनेक प्रसंगाला सामोरे जावे लागते. शाही लोकांच्या आमिषाला बळी न पडता लोकशाही बळकट करण्यासाठी पत्रकारिता क्षेत्रात सत्य व निष्ठा जोपासणार्या निर्भीड पत्रकारांची नितांत गरज आहे. पत्रकार आपल्या लेखणीतून समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडून समाजाला न्याय देण्याचे, समाजाचे दुःख कमी करण्याचे काम पत्रकार करत असतात
निष्पक्ष पत्रकारिता हे समाजोन्नतीचे उत्तम साधन आहे. कुणाच्या भीकेला बळी न पडता सामाजिक प्रश्न व्यवस्थेसमोर निर्भीडपणे मांडणार्या निस्वार्थ पत्रकारांच्या पाठीशी समाज खंबीरपणे उभा असतो.