Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

आमदार आशुतोष काळे यांच्या अचूक षटकाराने महसूलमंत्री नामदार राधाकृष्ण विखे सहभागातून कोपरगांव करांचे भाग्य उजळणार

0 0 1 9 4 7

आमदार आशुतोष काळे यांच्या अचूक षटकाराने महसूलमंत्री नामदार राधाकृष्ण विखे सहभागातून कोपरगांव करांचे भाग्य उजळणार

🔥 आग न्यूज पोर्टल

कोपरगाव – कोपरगांव तालुका सखल पठारी प्रदेश हा संपूर्ण देशाला सर्वं दिशांना मध्यवर्ती असून या पाच कालव्याचे व तालुक्याला समान अंतरावर दक्षिणोत्तर विभागणाऱ्या देशातील २नंबरच्या गोदावरी नदीचे लाभक्षेत्र, समृद्धी महामार्गासह पाच राष्ट्रीय महामार्ग जाळे, मुंबई , नासिक, पुणे, औरंगाबाद, ठाणे ,नागपूर जळगाव औद्योगिकदृष्ट्या जगाच्या नकाशावर ठळकपणे झळकणाऱ्या महानगरांशी एका हाताच्या बोटावर बोटावरील तासात होणारा संपर्क, आंतरराष्ट्रीय साईबाबा विमानतळ,ब दुहेरी रेल्वे मार्ग, जागतिक, देश पातळीवरील ऐतिहासिक, पौराणिक, तिर्थक्षेत्रे , अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित विद्द्यापीठ अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आत्मा मालिक श्री साई संस्थान , राष्ट्रीय संत जनार्दन स्वामी रुग्णालये , संजीवनी ग्रामीण विद्यापीठ, साखर कारखाने, एक औद्योगिक वसाहत , आदी स्वरूपात उपलब्ध उपलब्ध सेवांच्या पार्श्वभूमीवर दुर्दैवाने रोजगाराच्या अभावी नासिक, पुणे एम.आय.डी.सी. – उद्योगमंत्री मा.ना.श्री. उदयजी सामंत साहेब व महसूलमंत्री मा.ना.श्री. राधकृष्णजी विखे पाटील साहेब यांची आमदार आशुतोषदादांना ग्वाही !

 

सावळीविहिर – सोनेवाडी शिवारात होणाऱ्या शिर्डी एम.आय.डी.सी. व डिफेन्स क्लस्टरचा भूमीपूजन सोहळा आज उद्योगमंत्री मा.ना.श्री. उदयजी सामंतसाहेब यांच्या शुभहस्ते, महसूलमंत्री तथा पालकमंत्री मा.ना.श्री. राधाकृष्णजी विखे पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

यावेळी कोपरगाव शहरालगत असलेली वळूमाता प्रक्षेत्र, कुक्कुटपालन व औद्योगिक वसाहतीची एकूण 433 एकर जागा शिर्डी एम.आय.डी.सी. मध्ये समाविष्ट करुन ह्या एम.आय.डी.सी.चा विकास करावा अशी मागणी आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांनी मा.मंत्री महोदयांकडे केली असता दोन्ही मंत्री महोदयांनी सदर मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.*कोपरगावमध्ये साकारणार एम.आय.डी.सी. – उद्योगमंत्री मा.ना.श्री. उदयजी सामंत साहेब व महसूलमंत्री मा.ना.श्री. राधकृष्णजी विखे पाटील साहेब यांची आमदार आशुतोषदादांना ग्वाही !

सावळीविहिर – सोनेवाडी शिवारात होणाऱ्या शिर्डी एम.आय.डी.सी. व डिफेन्स क्लस्टरचा भूमीपूजन सोहळा आज उद्योगमंत्री मा.ना.श्री. उदयजी सामंतसाहेब यांच्या शुभहस्ते, महसूलमंत्री तथा पालकमंत्री मा.ना.श्री. राधाकृष्णजी विखे पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

यावेळी कोपरगाव शहरालगत असलेली वळूमाता प्रक्षेत्र, कुक्कुटपालन व औद्योगिक वसाहतीची एकूण 433 एकर जागा शिर्डी एम.आय.डी.सी. मध्ये समाविष्ट करुन ह्या एम.आय.डी.सी.चा विकास करावा अशी मागणी आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांनी मा.मंत्री महोदयांकडे केली असता दोन्ही मंत्री महोदयांनी सदर मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 1 9 4 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे