कोपरगांवी वृंदावन डायग्नोस्टीक सेंटरमध्ये जागतिक स्तरावरील सर्वोच्च अमेरिकन कॅन्सर उपचारासाठी महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या बुधवारी मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध – कॅन्सर सेंटर ऑफ अमेरिकाचे वरिष्ठ सर्जिकल ऑकोलॉजिस्ट डॉ. राजेश वाळवेकर

कोपरगांवी वृंदावन डायग्नोस्टीक सेंटरमध्ये जागतिक स्तरावरील सर्वोच्च अमेरिकन कॅन्सर उपचारासाठी महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या बुधवारी मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध – कॅन्सर सेंटर ऑफ अमेरिकाचे वरिष्ठ सर्जिकल ऑकोलॉजिस्ट डॉ. राजेश वाळवेकर
अरूण आहेर 🔥 आग आणि दैनिक गणेश श्रध्दा न्यूज पोर्टल/9096664533/ arun aher4321@gmail.com)/arun aher0312@gmail.com
कोपरगांव —
संपूर्ण देशाला सर्वं दिशांनी समान पातळीवर जोडणाऱ्या सपाटीवर कोपरगांव तालुक्यात सभोवताली 200कि.मी. अंतरावरील आंतरराष्ट्रीय विमानतळे, देशाला जोडणारे दुहेरी रेल्वे मार्ग, भावी काळात बुलेट ट्रेन सुविधा उपलब्ध करून देणारा सध्या वापरात असलेल्या समृद्धी आणि मुंबई – नागपूर द्रुतगती महामार्गासह संलग्न पाच राष्ट्रीय महामार्ग, प्राचीन धार्मिक, ऐतिहासिक, आंतरराष्ट्रीय, औद्योगिक , कृषी उद्योग , महानगरे क्षेत्रातील सुविधा देशपातळीवरील शैक्षणिक व आरोग्य सेवांची रेलचेल असणाऱ्या उत्तर महाराष्ट्रातील कोपरगांव शहरातील अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित यंत्रसामुग्री आणि अनुभवी वैद्यकीय शारीरिक रोग निदान क्षेत्रात अचूक,तत्काळ स्वरूपात पॅकेज सेवा अविरत सलग चाळीस वर्षांपासून सेवा देण्यात डॉ. श्री व सौ संदिप मुरुमकर यांच्या वृंदावन डायग्नोस्टीक सेंटरमध्ये जागतिक पातळीवरील अमेरिकन कॅन्सर सेंटर ऑफ अमेरिका ( C.C.A ) चे नासिक शाखा आणि अशोका सुपर स्पेशालिटी रुग्णालय नासिक संचलित कॅन्सर निदान व उपचार,शस्रक्रिया सुविधा केंद्र व राज्य शासनाच्या सर्वं आरोग्य उपचार सेवांच्या मोफत वैद्यकीय सुविधा योजना, पंतप्रधान व मुख्य मंत्री सहाय्य योजना तसेच खाजगी विमा आणि तत्काळ आर्थिक स्वरूपात विना व्याज कर्ज सूविधा खाजगी कंपन्या यांच्या आदी मार्ग सहकार्यानेसेवा सहकार्याने तत्काळ कॅन्सर शस्रक्रिया व उपचार सुविधा तसेच या आजाराबद्दल अचूक निदान, उपचाररासह रुग्ण व त्यांचे नातेवाईकांना मानसिक आधार व योग्य मार्गदर्शन सेवा उपलब्ध करुन देण्यात आल्याची माहिती







